कविता ...!
Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]शब्दाला शब्द जोडले की झाली कवितावाक्याला वाक्य भिड़ले की झाली कवितामनाशी मन जूळले की झाली कविताआकाशी रंग उधळले की झाली कवितामनाताल्या भावना व्यक्त केल्या की झाली कविताशेवटी काय...कवि मनाला जागें केले की झाली कविताName: मनीष खांडेकरEmail: khandekarmanish[at]gmail.com
0 comments:
Post a Comment