सुविचार
Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]सगळे कागद सारखेच... त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते..! रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसुनओरडतो हे सापडत नाही, याचा होतो. ड्रिंक्स घेतल्यावर न घेतलेल्या माणसापेक्षा जागरुक राहावं लागतं. आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे. सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार
0 comments:
Post a Comment