तुझ्या शिवाय ..[मराठी कविता ]
Info Post
आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,आणि उपासनेने मन जळतय.एक दिवस असा होता, जेंव्हा तु माझ्या मागुन फिरायचासमाझा प्रत्येक शब्द, तु फुलासारखा जपायचास,मला एकदा बघण्यासाठी, तासन तास वाट बघायचासडोळ्यात डोळे घालुन माझ्यास्वतःला त्यात शोधायचास.पण आज का कोण जाणे, हे सारे बदललय,माझं असं काय चुकलं कीतुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय?मला जे समजायच ते मी समजली आहे,आज तुला मी नको
0 comments:
Post a Comment