संदेशच्या चारोळ्या ..
Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]मन हे नेहमीफुलपाखरासारखं असायला हवंएकीने नाही म्हटलं तर काय झालं?लगेच दुसरीवर बसायला हवं..!मला पाहुन तु हसली नाहीसअसं कधी झालंच नाहीआपल्या मनात असुनसुद्धाएकत्र होता कधी आलच नाही..!तु माझी झाली नाहीस म्हणुन दुस-याची होऊ नयेअसे मला वाटणार नाही..ऍसिड फेकुन तुझं जीवन उध्द्वस्त करणंहे कधीच मला जमणार नाही..!तु सुखात आहेस हे ऐकुनफार बरं वाटलंयावरुन देवसुद्धा माणसांच
0 comments:
Post a Comment