हास्यकविता ...
Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]नेहमी प्रमाणेच कामावर जाण्यासाठी, सकाळी धावपळ माझी सुरु होती |जाणा-या रस्त्यावर दोन, गाढवांची जोडी उभी होती ||मला बघताच दोन गाढ्व जोरजोरात हसु लागले |जोक्स बघ, जोक्स बघ , असं आपसात बोलु लागले ||मी म्हणालो, काय रे बाबांनो... कालचा लाफ्टर चॅलेंजर शो बघितला का? |आणि कालचा जोक तुम्हाला आता समजला का? ||( तेवढ्यात एक गाढव मला म्हणाले...)अगाच वेळ घालवण्याची आम्हांला सवय
0 comments:
Post a Comment