जस्सं च्या तस्सं ...!
Info Post
जस्सं च्या तस्स राहिल का सारं ?हाक नुसती एकुन थांबेल का वारं?धपाट्याबरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे ?रिजल्टवरच्या सहीसह बाबांचा प्रश्न - काय हे ?सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप,आजीबरोबर लावलेलं पहिलंवहिलं रोपती दीड रुपया भाड्याची सायकलब्रेकडान्स व मुनवौक करणारा तो मायकलखांद्यावर दिसेल का ती आदिदासची बॅग ?अन मानेला रुतेल का तो नव्या शर्टाचा टॅग ?आवडती छत्री हरवेल का परत ?मोडतील का बेत आल्यावर
0 comments:
Post a Comment