Breaking News
Loading...
Tuesday, 1 April 2008

Info Post
मैत्री म्हटली कीआठवतं ते बालपणआणि मैत्रीतुन मिळालेलंते खरंखुरं शहाणपणकोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाहीमैत्रीचं हे नातंसगळ्या नात्यांत श्रेष्ठहे नातं टिकवण्यासाठीनकोत खुप सारे कष्टमैत्रीचा हा धागारेशमापेक्षाही मऊ सुतमैत्रीच्या कुशीतच शमतेमायेची ती सुप्त भुकमैत्रीच्या सहवासातश्रम सारे विसरता येतातपण खरे मित्र मिळवण्यासाठीकाहीदा कितीतरी

0 comments:

Post a Comment