Breaking News
Loading...
Friday, 11 April 2008

Info Post
रक्ताचं नातंसुद्धा क्षणात तुटतं!आपलच मन, आपल्या मनाला तिटतं..माझ्या मनाला एकच नातं पटतंतुझ्यासारखा मित्र असायलाएखादयाचं नशिबचं असावं लागतं..!एवढयाशा आयुष्यात, खुप काही हवं असतंपण हवं असतं तेच मिळत नसतं ...!हवं तेच मिळालं तरी खुप काही कमी असतंभरुन सुद्धा, आपलं आभाळ रिकामं असतं ॥! ....... आभार - निनावी कवि आणि त्रिवेणी

0 comments:

Post a Comment