पुणेरी चपराक!!
Info Post
काही वेळेला "खोडी" काढायचं मनात नसतं. पण ग्राहकानं अनाठायी शंका विचारुन बेजार केलं तर "इरसाल पुणेरीउत्तराची" चपराक बसते. उदा. शिट्टीवर सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बँकेत होता. त्याच्या बँकेसमोरचा रस्ता फक्त ओलांडायचा अवकाश, समोरच आणखी एक सहकारी बँक होती. तिथलाच "चेक" घेऊन आपल्यामहाराष्ट्र बँकेतल्या खात्यात भरण्यासाठी ग्राहक महाशय आले. नेमकं काउंटरवरच्या अप्पाला
0 comments:
Post a Comment