कॉलेजमध्ये असताना...
Info Post
कॉलेजमध्ये असतानाएक मुलगी मला आवडलीतुम्हाला सांगतो ती इतकी आवडली नाकि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली.. वेळ वाया जात आहे किती तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती पण मनात होती भीती म्हणाली असती मित्रा, हे तर होतय फारच अतिकॉलेज संपलेनोकरी सुरू झालीतसा थोडा तिचा विसर पडलाअन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली आली होती माझ्या कंपनीमध्ये मुलाखत देण्यास आणि मि होतो तिथे
0 comments:
Post a Comment