Breaking News
Loading...
Monday, 21 April 2008

Info Post
बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असतेकधी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते ||ती जेंव्हा घरात असते, माझं तिच्याशी अजिबात पटत नाही,ती जेंव्हा घरात नसते, मला जरासुद्धा करमत नाही ||पाणी, धोबी, दुधवाला, पेपरवाला, नाठाळ शेजा-यालातीच व्यवस्थित हाताळू शकते. ||घरात कुणाची, कुठली वस्तू कुठे आहे?बँकबुक, लौकरच्या चाव्या, हातरुमाल कुठे आहे?कुणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कधी आहे?सारी नोंद

0 comments:

Post a Comment