Breaking News
Loading...
Monday, 14 April 2008

Info Post
तु असतीस तर झाले असतेसखे उन्हाचे गोड चांदणेमोहरले असते मौनातुनएक दिवाने नवथर गाणेबकुळुच्या फुलापरी नाजुकफुलले असते गंधाने क्षणआणि रंगानी केले असतेक्षितिजावर खिन्न रितेपणपसरली असती छायांनीचरणातली म्रूद्शामल मखमलआणि शुक्रांनी केले असतेस्वागत अपुले हसुन मिश्किलतु असतीस तर झाले असतेआहे त्याहुन हे जग सुंदरचांदण्यात विरघळले असतेगगन धरेतील धुसर अंतर ....... कवि - मंगेश पाडगावकर[आभार त्रिवेणी]

0 comments:

Post a Comment