Breaking News
Loading...
Sunday, 27 April 2008

Info Post
तुला माहित आहे का ......स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना .....प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ...पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले .....अंतर नेहमी वाढत जाते ......मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही ....त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही .....हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ......आज आशा वाटेवर मी उभा आहे ..समोर काहीच दिसत नाही ...पण मागे फिरावे की नाही ..हे ही समजत नाही .....पण या

0 comments:

Post a Comment