मी
Info Post
Image by Destinys Agent via Flickrकविता करायला का शिकलो?कारण आयुष्यात, नेहमीच मी फसलोकधी प्रवासाची वाटंच चुकलोमग तिथेच थांबून, खूप रडलोकधी एका दुःखातून, कसातरी सावरलोलगेच दुसर्या दुःखात मी अडकलोउगाच वाटे, मी यातून निसटलोक्षणात लक्षात येई, ईथे मी चुकलोबर्याच्वेळा आयुष्यात, मी ठेचकाळुन पडलोदरवेळेस मी तेव्हा, नव्या जोमाने उठलोमाझ्याच चुकांमुळे, आपले गमावून बसलोशेवटी या निरस आयुष्यावर, खुप-खुप
0 comments:
Post a Comment