Breaking News
Loading...
Tuesday, 13 April 2010

Info Post
Image by robinn. via Flickrतुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं.....तरी उणं वाटतंसारं आहे माझ्याकडे आजतरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतंतुझ्या मैत्रीचे क्षणपुन्हा हवेहवेसे वाटू लागतातआज मन माझं लख्ख आकाशत्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागताततुझ्या मैत्रीची गर्द सावलीअशी आयुष्यावर दाटली होतीआयुष्यातली उन्हं माझ्यातुझ्याचमुळे आटली होतीतुझ्या मैत्रीच्या आठवणीमी आजही जपून ठेवतोआनंदाचे ते क्षण हरवू नयेत

0 comments:

Post a Comment