व्याख्या...
Info Post
Image by Dvortygirl via Flickrतज्ज्ञ: ज्याने काल केलेले भाकित आज का खरे ठरले नाही, याचा उलगडा ज्यालाउद्या होतो तो.शिक्षण: तुम्हाला शाळा-कॉलेजात जे शिकवलं जातं ते संपूर्णपणे विसरूनगेल्यानंतर जे उरतं ते.सिक लीव्ह: डॉक्टरचे सटिर्फिकेट हा तुमच्या आजारपणाचा पुरावा असू शकत नाही.तुमच्या डॉक्टरकडे जाण्याइतकी ताकद असेल, तर तुम्ही ऑफिसातही येऊ शकता!!! जेव्हा एका उत्कृष्ट अभिनेत्याची निवड इतर अभिनेते
0 comments:
Post a Comment