Breaking News
Loading...
Friday, 9 April 2010

Info Post
Image by induvidualityलिंकरोडच्या पल्याड आहे तिचं घरतशी घरं आहेत अनेक; पण तिचं विशेष!मी इकडे दूर फार पूर्वेलासोबतीला माझ्या हिरवाई आणि डोंगर दर्‍या.तिच्या घराजवळ समुद्र अथांगजसं तिचं मन अन् डोळ्यांचा न थांग.भेटते मला कधीतरी शेवटच्या प्लॅटफॉर्मवरशांतपणे बसून हातात हात घेऊनबोलत राहते उगाच नसत्या विषयांवर.माझ्या डोळ्यांतल्या भावनातिला कळत नाहीत असं नाहीपण लोकलच्या धडधडाटातआयुष्य किती वेगानं निघून

0 comments:

Post a Comment