चार पेग घेता घेता...
Info Post
Image by Rein Rache via Flickrचार पेग घेता घेता काल रात्र झाली !घरी पुन्हा पत्नी वाही शिव्यांची लाखोली ! ॥धृ॥आम्ही गोड शब्दांची त्या आस का धरावी ?जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?कडू कारल्याच्या जिभेवरी जर पखाली ! ॥१॥रोज घाव करिते पत्नीची जिह्वा कट्यारी;रोज वंश सासरचा ती समूळऽ उद्धारी !आम्ही गप्प ऐकत असतो आमुची खुषाली ! ॥२॥अंत:पूर केले आहे बंद आम्हासाठीओसरीवरी ती धाडे
0 comments:
Post a Comment