ऑफिस मधली दुपार
Info Post
Image by pure9 via Flickrसकाळ पासून वाट पाहणारा डब्बा केला मी फस्तरोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्तओले होतात डोळे, जांभळ्या देऊन देऊनघ्यावी एक डुलकी तर साहेब बघतो दुनकूनऑफिस मधली दुपार, बंद पाडते नैसर्गिक घड्याळडोळे उघडून प्रभावी, होतात मानसिक हालडुबवून काढला चेहरा, पण झोप उडत नाहीकाय करावे दुपारचे काहीच सुचत नाहीमी खुर्ची मध्ये, आणि वेळ पुढे-पुढे सरकत जातेवेळेची गती, आणि माझी बुद्धिमत्ती संत
0 comments:
Post a Comment