Breaking News
Loading...
Sunday, 18 April 2010

Info Post
Image by ! *S4N7Y* ! via Flickrअळवाच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेमकरत असूनही सांगता येत नव्हतं माझं प्रेमभावनेच्या ओघात वाहत चाललं होतं माझं प्रेमआठवानींच्या सागरात बुडत चाललं होतं माझं प्रेमपावसांच्या सरीत चिंब न्हालं होतं माझं प्रेमथंडीच्या गारव्यात गारठलं होतं माझं प्रेमतिच्या एकेका भेटीसाठी आसुसलं होतं माझं प्रेमगप्पा तिच्याशी मारताना रंगून जात होतं माझं प्रेममनात कुठेतरी खोलवर दडलं होतं

0 comments:

Post a Comment