प्रेम...
Info Post
Image by Parvin ♣( OFF for a while ) via Flickrव्यापकाला समजण्याला सूक्ष्म झाले पाहिजेत्याचसाठी फक्त.. करता प्रेम आले पाहिजेतू असावे की नसावे प्रश्न हा उरतो कुठे?अंत दोन्ही एक रेषेचे... कळाले पाहिजे !सोडले मी जन्म लाखों प्रेम कळण्याला तुझे...आणखी आता किती अजुनी जळाले पाहिजे?'राख' उलटूनी 'खरा' येतोच प्रत्यय जीवनींजाणण्या हे.. प्रेम थोडेसे निवाले पाहिजेमान खाली घालुनी ती लाजते की सांगते..रत्न
0 comments:
Post a Comment