एकाकी - एका बापाची कथा
Info Post
Image by frankservayge via Flickrनवे फूल संसारवेलीस आले, मिळाली जशी बातमी, धावलासुखाला न काहीच सीमा अता बाप वेडावला फक्त वेडावलातिथे वेगळे दुःख आहे नशीबी जरा कल्पनाही मनाला नसेनवे फूल देऊन गेली लता, वृक्ष संसाररूपी न फोफावलाअता बाळ आईविना राहिला, त्यास सांभाळले पाहिजे हे खरेकसे का असेना मुलाला तरी वाढवायास आता हवे हे खरे'तिचे रूप मानू मुलाला अता' बाप बोले स्वतः शी, धरे धीरहीकसेही असो दैव, मानून
0 comments:
Post a Comment