हे क्रांतिकारकांनो...! [marathi-kavita]
Info Post
Image by rAmmoRRison via Flickrबरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला..देशासाठी आता वेळ आहे कुणाला?बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला..खाणं-पिणं, मौज-मजेला वेळ आम्हाला दिलाबरं झालं तुम्ही रक्त-मांस सांडलं..सिमेंट-विटा समजून आम्ही घर त्यावर बांधलंबरं झालं तुम्हीच चलेजाव म्हटलं..संस्कार नि संस्कृतिला सहज आम्ही सोडलंबरं झालं तुम्ही स्वातंत्र्य मिळविलं..मुक्तपणे शील आम्ही वेशीला टांगलंबरं झालं तुम्हीच तिरंगा
0 comments:
Post a Comment