एक पत्र.. वर्ष २०७० मधून.. ए पी जे अब्दुल कलाम आझाद
Info Post
Image by Tulane Public Relations via Flickrमी नुकतच ५० पूर्ण केलयभासतो मात्र ८५ चामला किडनीचा त्रास आहेपाणी कमी पिण्यामुळेवेळ नाही जास्त आतामाझ्यापाशी जगण्याचामी ५० पूर्ण केलयसर्वात वयस्क व्यक्तीमी या समाजाचा...लहानपणी माझ्यापरिस्थिती वेगळी होतीहिरवळ होती पाऊस होताभिजण्यातली मजा होतीआज सारं मी फक्त स्मरतोकृत्रीम तेलाच्या टोवेल नेअंग साफ करतो...लहानपणी आयाबायांचेसुंदर लांब केस असत..कार धुण्यासाठी
0 comments:
Post a Comment