मराठी सुविचार
Info Post
Image by assbach via Flickr१. काळ कोणासाठी थांबत नाही.( घड्याळातली बॅटरी काढून ठेवा आणि आयुष्याचा आनंद लुटा.)२. तुम्ही चांगले असाल, तर जगही तुमच्याशी चांगलेपणाने वागते.( अच्छा! म्हणजे या न्यायाने उद्या तुम्ही वाघाच्या तावडीत सापडलात, तर तुम्हीशाकाहारी आहात, म्हणून तो तुम्हाला सोडून देईल, नाही का?)३. सौंदर्य तुम्ही कोणते कपडे घालता यावर ठरत नाही, तुम्ही आत कसे आहात यावरठरतं.( मग उद्याच
0 comments:
Post a Comment