प्रेम तुझं खरं असेल तर..
Info Post
Image by whiteboy via Flickrप्रेम तुझं खरं असेल तरजीव तुझ्यावर ओवाळेल तीस्वत:च्याचं भावनांचं मनशेवटी ती मारेल तरी कीती..भावना तुझ्या शुद्ध असतील, तरतीही त्यात वाहून जाईलमनावर अमृत सरी झेलततीही त्यात न्हाहून जाईल..विचार तुझा नेक असेल, तरतीही तुझा विचार करेलहृदयाच्या तिच्या छेडून तारासप्तसूरांचा झंकार उरेल..आधार तुझा बलवान असेल, तरतीही तूझ्या कवेत वाहीलमग, कितीही वादळं आलीततरी प्रित तुमची तेवत
0 comments:
Post a Comment