Breaking News
Loading...
Tuesday, 10 April 2012

Info Post

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुकामोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतोशेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तोसुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारावक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणेलेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणाराफॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुकापासबुक -

0 comments:

Post a Comment