आम्ही विसरलो नाहीत..
Info Post
आम्ही तलवारी सोडल्या पण, हात तलवारी चालवायला विसरले नाहीत,
आम्ही नांगर सोडले पण, जमीन फाडायला विसरलो नाहीत..
तोच रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे,
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे,
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे,
मनातले छत्रपति आजही जिवंत आहे..
मुळ फोटो - फोटोसोशल्स वरुन साभार
0 comments:
Post a Comment