ती दोघं... [the couple - marathi story]
Info Post
Happy Couple (Photo credit: hafecheese)
त्यांच बिनसलच होत गेले काही दिवस तो काहीही बोलला तरी ती त्याचा वेगळा अर्थ
काढायची.. तो बोलला तरी भांडण, गप्प राहिला तरी भांडण ते भांडण मिटवायच म्हणून तो तिला सिनेमाला घेऊन गेला पण ती गप्पच होती,शांत होती, काहीच बोलायला तयार नव्हती. तिचा चेहराच सांगत होता कि,तिचा निर्णय झालेला होता.. ते घरी परतत होते. तो गाडी चालवत होता.
शेवटी न राहवून ती त्याला
0 comments:
Post a Comment