अग्निपरीक्षा...
Info Post
Image via Wikipediaखूप दिवसांनंतर आज तुझा आवाज ऐकलातो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबलामनातील विचारांचा जमाव थोडासा पांगलातुझ्याशी बोलताना वाटलं, एकटेपणा संपला!तोच आवाज, तिच वाक्य, तिच बोलण्याची शैली,जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली थैली,वाटलं असंच तु बोलत रहावंस,माझ्या कानांत गोड हसत रहावंस!तुलाही कदाचित वाटलं असेलपण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल,मनात नसताना फोन ठेवला असेल,अजुन बोलण्याची ईच्छा
0 comments:
Post a Comment