दु:ख याचं कधीच वाटलं नाही की...
Info Post
Image via Wikipediaदु:ख याचं कधीच नव्हतं,परक्यांनी खुप वेळा झिडकारलं,टोचणी याची आजही लागली की,नात्यांनीच अनेक वेळा फटकारलं!दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,इतरांनी खुप वेळा निंदा केली,कंत इतकीच कुठेतरी सलत राहिली की,घरच्यांनीच आपली खुप शोभा केली...!दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,अनेक वेळा माझा विश्वासघात केला,दु:ख फक्क्त याचं वाटलं की,कुणीतरी आपल्यानेच विश्वासघातकी ठरवला..!दु:ख याचं कधीच वाटलं
0 comments:
Post a Comment