जेंव्हा ...
Info Post
Image via Wikipediaजेंव्हा मी हरवुन जाईन, तेंव्हा तु मला शोधशील ना?जेंव्हा मी एकटा पडेन, तेंव्हा तु मला सोबत करशील ना?चालताना पाय मझे डळमळतील, तेंव्हा आधाराला उभी राहशील ना?आयुष्याचा रस्ता खुप खडतर असेल, तेंव्हा तु मला साथ करशील ना?जेंव्हा हे हृदय साद घालील, तेंव्हा तु मला एकशील ना?जेंव्हा जेंव्हा तुटतील, आझी स्वप्नं तु विणुन देशील ना?जेंव्हा कधी माझ्याकडुन चुक होईल, मला माफ तु करशील ना?जेंव्हा
0 comments:
Post a Comment