Breaking News
Loading...
Tuesday, 18 November 2008

Info Post
Image by fmc.nikon.d40 via Flickrजगाच्या पसा-यात माणुस माणसाला विसरलाभांडवलशाहीच्या मोराने मात्र छान पिसारा फुलवलामाणसात असलेल्या माणुसकीचा पाय घसरलामाणुस असुनही आज तो अमानुष ठरला...!जो तो आज चेह-याला भुललाउपजत गुण सगळीकडे कालबाह्य ठरलामाणुसकीच झरा आता ह्ळुहळु आटलाअवेगळाच असा money [मनी] भाव सर्वत्र ठरलाकालाय तस्मै नमः हा मंत्र पाठ झालाकाळाविरुद्ध वागणारा इथे वेडा ठरलाजगण्याचा मंत्र ज्याने

0 comments:

Post a Comment