Breaking News
Loading...
Monday, 3 November 2008

Info Post
Image by Köttbullekvist via Flickrघोंघावणारा वारातुला - मला वेडावत होताआणि किना-याच्या पाण्यानेस्व:ताच बेभान होत होतात्याच पाण्याने तुझंमाझ्याशी गुढ संवाद साधणंआणि झटकन जवळ येऊनतु मला बिलगणंमी स्वासात कंठ रोखुनफक्त तुझ्याकडे पहात होतेहे स्वप्न की सत्यमाझे मलाच उमगत नव्हतेनाही म्हटलं तरी तु मलातुझंच करुन टाकलं होतंपण फेसाळणा-या लाटांनीहे गुपित मला सांगितलं होतं....................................

0 comments:

Post a Comment