फक्त एक होकार...
Info Post
Image by Shutterhack via Flickrतुझा फक्त एक होकार,कुणाचं तरी जीवन बदलु शकतं,जीवनाच्या गाडीत वंगण घालु शकतं,कोणाचं तरी जीवन वेगवान करु शकतं!तुझ्या फक्त एका होकाराने,कुणाचं तरी रुप पालटेल,आयुष्याचा रंग बदलेलकदाचित वसंतही बहरेल!एक कोमल नाजुक हात हातात येईल,आपलं म्हणुन तुला कुणी मिठीत घेईल,त्या उबदार स्पर्शानं तुझं मन सैरभैर होईल,तुझ्या एका होकाराने!कुणाला तरी प्रेम मिळेल,खुप काळाची त्याची तहान भागेल
0 comments:
Post a Comment