जगण्यासाठी अजुन काय हवं?
Info Post
Image via Wikipediaएक आई, एक बाप,एक भाऊ, एक बहिण,असं एखादं घर हवं,जगण्यासाठी अजुन काय हवं?एक मित्र, एक शत्रु,एक सुख, एक दु़:ख,असं साधं जीवनजगण्यासाठी अजुन काय हवं?एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,एक खरं प्रेम, एक भक्क्म आधार,यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर,जगण्यासाठी अजुन काय हवं?एक सुर्य, एक चंद्र,एक दिवस, एक रात्र,फक्त सगळं समजायला हवं,जगण्यासाठी अजुन काय हवं?एक शक्ती, एक भक्ती,एक सुड, एक आसक्तीठायी
0 comments:
Post a Comment