स्वप्न [Dream - Marathi Kavita - Poem]
Info Post
माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावेमाझ्या हसण्याला कुणीतरी समजावेमाझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावेमाझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावामाझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावामाझ्या अश्रुनांही आता मोल यावेआयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावेजगही लाजेल असे आता घडावेमाझे जिवणगाणे मीच आता आळवावेप्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावेमैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावेमी काय व्हावे ? मी कोण व्हावे ?मीच माझे स्वप्न
0 comments:
Post a Comment