वादळाच्या.... [Marathi Poem - Kavita]
Info Post
Image via Wikipedia"वादळाच्या कुशीतून मीआताच उठून आलो आहेगालावरच्या पावसाला एकवाट करून आलो आहेनिळ्याशार पाण्यात मीएकच बिंब पाहिले होतेवळून जेव्हा पाहिले तेव्हाफक्त शब्दच उरले होतेयाच किनारी बसून आपणएक संध्याकाळ रंगवली होतीक्षितिजाला तेव्हा मीहळूच हुलकावणी दिली होतीएकच साथ हवी होतीसोबत तुझ्या जगण्याचीहातामध्ये हात घेऊनमॄगजळ पाहण्याचीकिनारावर आजही मीशांत उभा आहेओढून मला घेशीलयाची वाट पाहत आहे'आता
0 comments:
Post a Comment