ती ... [Marathi Kavita - Poem]
Info Post
Image by Getty Images via Daylifeघरुन जेंव्हा निघलोसंगाती माझ्या आली तीओळखसुद्धा नसतानाहीसोबतीण माझी झाली ती...मी चालत होतोतशी तीही चालत होतीमी थांबत होतोतशी तीही थांबत होती...जणु काही माझीती मैत्रीणच झालीमात्र संध्याकाळ होताचती हळुच निसटून जाई...रोज तिच्या भेटीचाआनंद मिळतो मलायेता न जाता तिचाचआधार असतो मला...ती म्हणजे माझीसावली आहेतीची मला आयुष्यभरसाथ आहे!..................................
0 comments:
Post a Comment