कोजागिरी [Marathi Poem - Kavita]
Info Post
Image via Wikipediaआकाशीच्या गोल शून्याचाप्रकाश प्रखर परी तूझ्या नजरेचाजणू जगू की जगवून मरूध्यास परी त्या हरेक किरणाचाशोधित नजर त्या शून्य प्रेमालाआयुष्याचे बळ सारे...फक्त त्या काही क्षणांनाआसमंत करी कोजागिरी साजरी.........का कुणी त्यास त्याच पहाटे.......पाहीले का निस्तेज झुरतांना..........!!!!!!पाहीले का निस्तेज झुरतांना..........!!!!!!!!!!!---संदीप उभळकर
0 comments:
Post a Comment