अळवावरच्या पाण्यात [Marathi Kavita - Poem]
Info Post
Image by Kaustav Bhattacharya via Flickr"अळवावरच्या पाण्यात मीआताच न्हाऊन आलोयआठवणींचा गाळ मीआताच जाळून आलोयखरचं,शब्द हे मुके असतातडोळे हे अधु असताततु असलीस नसलीस तरीपापण्या मात्र रडत असतातएकच गोष्ट आता मीतुझ्याकडून शिकलोजाळलेल्या आठवणींवरजगायला शिकलोमात्र आता खूप झालेतुझ्यासाठी झुरणेआसवांच्या नदीमध्येपुन्हा पुन्हा डुंबणेठरवलयं,आता एकच गोष्ट करणारसमोर तुझ्या असाच जगणारपाहू नको तेव्हा तूमाझ्या
0 comments:
Post a Comment