प्रेम ... प्रेम .. [Love - Marathi Poem - Kavita]
Info Post
Image by bill barber (away until Sunday afternoon) via Flickrपरीक्षा देईल ते प्रेमच कसलेतडफडून मरेल ते प्रेमच कसलेवाट मग कसलीही असोरस्त्यावरची नाहीतर तडफडण्याचीमजेवर जगेल ते प्रेमच कसले!!प्रेम फक्त नाद आहेअनुभवला तर साद आहेदाही दिशांना मुक्त फिरणारा श्वास आहेआत असेल तर जगणं आहेबाहेर गेला की प्राण आहे---संदिप उभळ्कर
0 comments:
Post a Comment