Breaking News
Loading...
Thursday, 30 April 2009

Info Post
Image by serhio via Flickrस्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,सावलीशिवाय ,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,सावली नकोस शोधु ,ती आपल्या जवळच असते,नजर फक्त मागे वळव,डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,सवयींचे काय , त्या कशाही जडतात,हळु हळु अंगवळणीही पडतात,म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.विश्वासाला तडा गेल्यावरकाही मार्गच ऊरत नाही,तरीपण विश्वास ठेवावा लागतोनाहीतर

0 comments:

Post a Comment