आपल्याला पण एक *मैत्रिण* असावी [Maitrin - Marathi Kavita]
Info Post
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावीबोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावीचालता चालताच पाठून तिनं हाक मारावीघर जवळ येताच पुढे निघून जावीआपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावीदिसलो की गालवर छान खळी पडावीकधी हसता हसताच ती रडावीकधी रडता रडताच खुद्कन हसावीहक्काने आपल्यावर रागवावीमग कही न बोलताच निघून जावीनंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी.....आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावीसकाळी भेटल्यावर हीचकीचत
0 comments:
Post a Comment