एक हुंदका
Info Post
Image by kingstongal via Flickrकसे न तेव्हा कळ्ले काहीकी तो होता आवच सारअनुभुतीच्या आधाराविणपोकळ नुसता शब्दपसारा !नव्हती झाडे, नव्हत्या फांद्यामातीमधली मुळेहि नव्हती,तरारलेल्या ताठ तुर्यांचाडौल तेवढा होता वरती !अभाव होता भावशुन्य तोआत कुणीही नव्हते जागेनसत्यावरती असत्याचे तेविणले होते झगमग धागे !भयाण होते आत रितेपणआणि अहेतुक होते हेतू,झिरपत होती अहंभावनाशब्दांशब्दांमधुन परंतु !मिरवणूक ती
0 comments:
Post a Comment