सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिल का? [Marathi Kavita]
Info Post
Image by Okinawa Soba via Flickrसांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिल का?माझ्या सवे अंगणी खेलात तू रमशील का?झाडावरच्या झुल्यावरी माझ्या सवे झुलाशील का?खेलातला डाव मोडून माझ्यावरी रुसशील का?सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका?अंधारात रात्रीचा चंद्र तू होशील का?अडकलता पाउले हात तुझा देशील का?चुकता माझी पाउले राग तू कराशिला का?सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिल का?आली असता संकटे झेलुनी तू
0 comments:
Post a Comment