एकदा तरी होउन जाऊ दे!
Info Post
Image via Wikipediaप्रेम केल तर अस कधी तरी होणारच,तो किवा ती नको इतक्या जवळ जाउन खेटतिलच,होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!दिवस valentine day चा दिवसा संधी साधणारच ना,लाल लाल गुलाब घेउन propose प्रकरण गाजणारच,हि नाही तर ती तरी कोणा वर chance तर नक्की मारणार,होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!हसली तर फसली, आता तर नक्की पटली,इतक्या वर थोडी थांबणार आहे तो किवा ती,भेटा-भेटी फिरा-फेरी
0 comments:
Post a Comment