“गझल” मंगेश पाडगांवकर
Info Post
मी फुले ही वेचताना सांज झालीदूर रानातून त्याची हाक आलीथांबली भांबावुनी ही सर्व झाडेसावल्यांच्या भारलेल्या हालचालीकापर्या तंद्रीत कोणी स्वप्नपक्षीहालल्या भासापरी रानी मशालीटाकुनी सारी फुले ही धावले मीचांदण्याचा थेंब माझ्या एक गाली...................................... मंगेश पाडगांवकर
0 comments:
Post a Comment