कसे? [Marathi - Kavita]
Info Post
Image by Roobee via Flickrफुलांचे फुलणे झाले बंद?वसंत ऋतुचे सजणे झाले बंद?...कसा चंद्रही अंधाराने व्याकुळ?आज चांदणे पडणे झाले बंद!...श्रावणातला पाउस येतो-जातो;पावसातले भिजणे झाले बंद!...वाट कुणाची कोणी पाहत नाही;डोळे लावुन बसणे झाले बंद!...डोळ्यांमध्ये येतच नाही पाणीरडणे आणिक हसणे झाले बंद!...शहरामध्ये अमाप गर्दी झाली;मनुष्य तरिही दिसणे झाले बंद!...जमती अड्डे मित्रांचे पण माझे-तिथले उठणे-बसणे
0 comments:
Post a Comment