Breaking News
Loading...
Sunday, 17 May 2009

Info Post
Image by Denis Collette...!!! via Flickrअंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्दपाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाहीतुला कसेसे होईपहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजतानातुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटतदूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्याछातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकीसाडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आलेतेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारख तूम्हणाल

0 comments:

Post a Comment